
गायरानधारकांच्या शेतीवर गदा आणणारे प्रकल्प रद्द करा; वडवणीत तहसीलदारांना निवेदन उपळीतील १८ के.व्ही. महावितरण व पुसरा एमआयडीसी प्रकल्पाला गायरानधारकांचा तीव्र विरोध; पीक पंचनामे व नुकसानभरपाईची मागणी
वडवणी (प्रतिनिधी / लाईव्ह अशोका टाईम्स): वडवणी तालुक्यातील गायरान जमिनीवर दीर्घकाळापासून प्रत्यक्ष शेती करून उदरनिर्वाह करणाऱ्या भूमिहीन व अनुसूचित जातीतील गायरानधारकांच्या शेती आणि उपजीविकेचा प्रश्न







