
SC/ST निधी वळवल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी आक्रमक; मंत्र्यांच्या घराबाहेर जोरदार निदर्शने
छत्रपती संभाजीनगर: महाराष्ट्रातील अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) यांच्या कल्याणकारी योजनांसाठी राखीव असलेला हजारो कोटींचा निधी इतर योजनेकडे वळवण्यात आल्याच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय



