
पारंपरिक वारसा: गावात पूर्वापार चालत आलेल्या पाटलांच्या बैलांच्या मानाची परंपरा आजही अखंडित.
येवता (लाईव्ह अशोका टाईम्स न्यूज): शेतकऱ्यांचा सखा आणि सर्जा-राजाच्या ऋणातून उतराई होण्याचा सण म्हणजेच ‘बैलपोळा’ येवता येथे पारंपरिक उत्साहात आणि मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला.


