
ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणीत वाढ; मनोज जरांगे यांच्यावरील वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी बीडमध्ये गुन्हा दाखल
बीड: मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी आणि धमकीवजा इशारा दिल्याप्रकरणी ज्येष्ठ वकील ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात




