
स्पर्धा परीक्षेत यशासाठी बौद्धिक तयारीसोबत मानसिक सक्षमता व ‘शील’ महत्त्वाचे: आंबेडकरवादी मिशन केंद्रात विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन
नांदेड: स्पर्धा परीक्षांचे क्षेत्र अत्यंत आव्हानात्मक आणि संयमाची परीक्षा घेणारे आहे. या क्षेत्रात यश संपादन करायचे असेल, तर केवळ शारीरिक आणि बौद्धिक तयारी करून चालणार







