
मुरंबी येथे खरीप पूर्व शेतकरी जागरूकता कार्यक्रम उत्साहात; महिला शेतकऱ्यांचा मोठा सहभाग
अंबाजोगाई (प्रतिनिधी): हवामानातील बदल आणि वाढत्या उत्पादन खर्चावर मात करण्यासाठी विज्ञानाधारित शाश्वत शेती हीच काळाची गरज आहे, हा संदेश देत मुरंबी (ता. अंबाजोगाई) येथे शेतकरी







