
पाणीटंचाईवर मात करत डोमेगावच्या शेळके दांपत्याने फुलवली वनराई कृषी सहाय्यकांनी पाहणी करून केले कौतुक
सुखापूरी/ (रामकिसन अवधुत) प्रतिनिधी := निसर्गाचा लहरीपणा आणि भीषण पाणीटंचाई अशा दुहेरी संकटात जिथे उभ्या पिकांना जगवणे कठीण असते तिथे अंबड तालुक्यातील डोमेगाव येथील एका






