
केज उपजिल्हा रुग्णालय शस्त्रक्रियात जिल्ह्यात अव्वल; रुग्णसेवेचा उच्चांक
केज .(प्रतिनिधी) केज येथील उपजिल्हा रुग्णालयाने आरोग्य सेवेमध्ये एक मोठी झेप घेतली आहे. दर्जेदार उपचार आणि यशस्वी शस्त्रक्रियांच्या जोरावर या रुग्णालयाने संपूर्ण जिल्ह्यात प्रथम क्रमांक





