
परळीकरांच्या शिरपेचात आंतरराष्ट्रीय मानाचा तुरा इंजि. राजू जगतकर यांची आयर्लंड (UK) येथे डेप्युटी डायरेक्टर पदावर निवड
परळी प्रतिनिधी – परळी शहरातील भीमनगर येथील भूमिपुत्र आणि मेकॅनिकल इंजिनीयर इंजि. राजू श्रावणराव जगतकर यांनी पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या कर्तृत्वाची छाप उमटवत परळीकरांचा





