
जि. प. (अनु.) माध्यमिक शाळा वाघेबाभुळगावची NMMS परीक्षेत उत्तुंग भरारी; ९ विद्यार्थी उत्तीर्ण
केज | वार्ताहर तालुक्यातील जि. प. (अनु.) माध्यमिक शाळा वाघेबाभुळगाव येथील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी असलेल्या NMMS परीक्षेत घवघवीत यश संपादन करत शाळेच्या





