
लक्ष्मी मुंडे नर्सिंगसाठी व स्कूलसाठी आम्ही मदत करु — अक्षय भैय्या मुंदडा लक्ष्मी मुंडे नर्सिंग स्कुलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
केज/प्रतिनिधी : लक्ष्मी मुंडे नर्सिंग स्कुलचे २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाचे वार्षिक स्नेह सम्मेलन शुक्रवारी रोजी सकाळ आणि संध्याकाळ अशा दोन सत्रात प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत हे






