
अंबाजोगाईचे प्रा. रमेश सरवदे ‘राष्ट्रीय आदर्श शिक्षक’ पुरस्काराने सन्मानित; सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव
अंबाजोगाई (प्रतिनिधी): समाजात ज्ञानाचा दीप प्रज्वलित करणाऱ्या आणि आपल्या अध्यापनातून विद्यार्थ्यांच्या जीवनाला योग्य दिशा देणाऱ्या शिक्षकांचा गौरव करण्याच्या उद्देशाने, मुंबई येथे आयोजित दिमाखदार सोहळ्यात अंबाजोगाईचे









