
अशोका टाईम्सच्या मुख्य संपादकांकडुन सर्व पत्रकार बांधवांना हार्दिक शुभेच्छा
बीड, प्रतिनिधी | ’लोकशाहीचा चौथा स्तंभ’ मानल्या जाणाऱ्या पत्रकारितेचा आणि पत्रकारांच्या अथक परिश्रमांचा गौरव करण्यासाठी साजरा होणाऱ्या पत्रकार दिनानिमित्त, ‘सत्याचा आवाज, जनतेची ताकद’ हे ब्रीदवाक्य






