
लहुजी साळवे यांच्या क्रांतिकारी योगदानावर प्रकाश ; केज मध्ये महात्मा फुले,सावित्रीबाई फुले,मुक्ता साळवे जयंती निमित्त जाहीर परिसंवाद उत्साहात संपन्न
केज/प्रतिनिधी : लहुजी क्रांती मोर्चा, लसाकम व बीसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,महात्मा ज्योतीराव फुले व क्रांतीज्योती मुक्ता साळवे यांच्या जयंती निमित्त आयोजित जाहीर








