
वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून शिक्षकाने जपली सामाजिक बांधिलकी; शाळेच्या परसबागेसाठी दिल्या कुंड्या भेट
सुखापूरी,रामकिसनअवधूत (प्रतिनिधी): आजच्या काळात वाढदिवस साजरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च आणि दिखावा करण्याकडे कल वाढत असताना, अंबड तालुक्यातील लखमापूरी येथील प्राथमिक शाळेतील शिक्षक श्री. अजीनाथ




