मालेगाव हादरले! ३ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून निर्घृण हत्या; ॲड. प्रकाश आंबेडकरांकडून पीडित कुटुंबियांना फोनवरून आधार
नाशिक/मालेगाव: नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे काही दिवसांपूर्वी माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली आहे. येथे एका ३ वर्षीय चिमुकलीवर शारीरिक













