
बिहार विधानसभा निवडणूक २०२५: पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी रणधुमाळी शिगेला .
पाटणा/ ५ नोव्हेंबर २०२५ बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी आज, ५ नोव्हेंबर रोजी, प्रचार थंडावला आहे. उद्या, ६ नोव्हेंबर २०२५ रोजी, एकूण २४३ जागांपैकी












