
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारने बाळासाहेबआंबेडकरचां अकोला पॅटर्न राबवावा – सुजात आंबेडकर
परळी प्रतिनिधी:=नुकत्याच झालेल्या जोरदार अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर, वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजातदादा आंबेडकर यांनी राज्य













