
धारुर येथे वंचित बहुजन आघाडीच्या नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारार्थ ‘संवाद चळवळीतील तरुणाईशी’ सभेने शुभारंभ!
बीड,धारुर: आगामी नगरपरिषद (किल्लेधारूर) सार्वजनिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज, बुधवार, ११.११.२०२५ रोजी सकाळी ११:३० वाजता कसबा विभाग, किल्लेधारूर येथील वीर













