
केज तालुक्यातील रेशनवरील ज्वारीत किड्यांचा सुळसुळाट; लिंबराज गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीची तहसीलदारांकडे तक्रार.
केज /प्रतिनिधी, २६ नोव्हेंबर := लाभार्थ्यांच्या आरोग्याला धोका होण्याची भीती; तातडीने कार्यवाहीची मागणी. केज तालुक्यात शासनाच्यावतीने स्वस्त धान्य दुकानांमधून वितरित करण्यात येत असलेल्या अन्नधान्याच्या (ज्वारीच्या)














