
७० व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त बीडमध्ये २० ऑक्टोबर रोजी ७ वी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद; नियोजन बैठक उत्साहात संपन्न
प्रतिनिधी / बीड: ऐतिहासिक ७० व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाचे औचित्य साधून महाविहार धम्मभूमी, शिवणी (ता. जि. बीड) येथे येत्या २० ऑक्टोबर रोजी भव्य अशा ‘७



