
दीनदयाल शोध संस्थान कृषी विज्ञान केंद्र, डिघोळअंबा-आंबाजोगाई येथे ISO 9001:2015 चे ‘स्टेज-२ ऑडिट’ यशस्वीरीत्या पूर्ण!
अंबाजोगाई (लाईव्ह अशोका टाईम्स न्यूज प्रतिनिधी): गुणवत्ता, पारदर्शकता आणि सातत्यपूर्ण सुधारणा या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलत दीनदयाल शोध संस्थान संचलित कृषी विज्ञान केंद्र,






