
१५ ऑगस्ट २०२६ पर्यंत ‘पुणे-परळी’ रेल्वे धावलीच पाहिजे; खासदार बजरंग सोनवणे यांचा अधिकाऱ्यांना ‘अल्टिमेटम’
बीड:प्रतिनीधी: “अहमदनगर-बीड-परळी रेल्वेचे काम आता युद्धपातळीवर पूर्ण करा. कोणत्याही परिस्थितीत १५ ऑगस्ट २०२६ पर्यंत पुणे-परळी रेल्वे सेवा सुरू झालीच पाहिजे,” असे स्पष्ट आणि कडक निर्देश






