
जिजाऊंच्या संस्कारातून आणि विवेकानंदांच्या विचारातून आदर्श पिढी घडवावी: मुख्याध्यापक नंदकुमार मस्के
नालंदा विद्यालय केज येथे राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी केज/प्रतिनिधी: महात्मा ज्योतिबा फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचालित, नालंदा विद्यालय केज येथे









