
डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेत सोहम परिहारचे यश; घुंगर्डे हदगाव विद्यालयाचा नावलौकिक
अंबड |(रामकिसनअवधूत)प्रतिनिधी:= ग्रेटर बॉम्बे सायन्स टीचर्स असोसिएशनच्या वतीने आयोजित अत्यंत मानाच्या ‘डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा २०२५-२६’ मध्ये जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्याचे नाव उज्ज्वल झाले













