
आक्षेपार्ह पोस्ट: बाळासाहेब आंबेडकर आणि सुजात आंबेडकर यांच्याबद्दल बदनामीकारक पोस्ट; परभणीत चौघांवर गुन्हा दाखल
परभणी: जन आक्रोश मोर्चा’नंतर सोशल मीडियावर तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न; वंचितच्या कार्यकर्त्यांची तक्रार. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख बाळासाहेब आंबेडकर आणि त्यांचे चिरंजीव सुजात आंबेडकर यांच्याबद्दल सोशल













