
बीड जिल्ह्याची सर्वात मोठी बातमी: वाढत्या उष्माघातामुळे जिल्हा परिषद शाळांच्या वेळेत मोठा बदल; आता भरणार सकाळच्या सत्रात!
बीड प्रतिनिधी: जिल्ह्यात अल निनोच्या प्रभावामुळे वाढलेले तापमान आणि उष्माघाताचा वाढता धोका लक्षात घेता, बीड जिल्हा प्रशासनाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील सर्व



