
पुरोगामी पत्रकार संघ तेलंगणा राज्याध्यक्ष गजानन बीडकर यांची केज येथे सदिच्छा भेट; पत्रकारांशी साधला सुसंवाद
केज/प्रतिनिधी पुरोगामी पत्रकार संघाचे तेलंगणा राज्याचे अध्यक्ष गजाननजी बीडकर हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते.या दौऱ्यादरम्यान त्यांनी सोमवार,दिनांक ८ जून रोजी केज येथील पतंजली औषधालय






