
केजमध्ये २५७० वी बुद्ध जयंती उत्साहात संपन्न; प्रबुद्ध भारताच्या संकल्पनेचा धम्म सोहळ्यात जागर
केज (प्रतिनिधी): भारतीय बौद्ध महासभा शहर शाखा केज आणि सार्वजनिक बुद्ध जयंती उत्सव समिती, भीमनगर यांच्या संयुक्त विद्यमाने तथागत भगवान गौतम बुद्ध यांची २५७० वी





