
केज नगरपंचायत हादरली! ४.२४ कोटींचा घरकुल घोटाळा; तत्कालीन मुख्याधिकाऱ्यासह ६ जणांवर गुन्हा दाखल
केज/ प्रतिनिधी गोरगरिबांच्या हक्काच्या घरांवर डल्ला मारणाऱ्या केज नगरपंचायतीमधील एका मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचा अखेर पर्दाफाश झाला आहे. प्रधानमंत्री आवास योजनेचा तब्बल ४ कोटी २४ लाख





