
राष्ट्रवादीला (शरद पवार गट) मलकापुरात मोठा ‘पॉवर’ झटका! मोहनराव पाटलांचा असंख्य कार्यकर्त्यांसह ‘वंचित’मध्ये स्फोटक प्रवेश!
मलकापूर: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला (शरद पवार गट) मलकापूर मतदारसंघात आज मोठा आणि निर्णायक राजकीय धक्का बसला आहे. राष्ट्रवादीच्या येथील राजकारणात प्रभावी ओळख असलेले मलकापूर विधानसभा













