प्रतिनीधी.बालाजी जगतकर := परळी येथील आनंद गॅस सर्व्हिसचे प्रोपरायटर तथा सामाजिक कार्यकर्ते ॲड. अनंतराव जगतकर यांच्या मातोश्री श्रीमती जिजाबाई शंकरराव जगतकर (वय-९८) यांचे वृद्धापकाळाने सोमवारी सायंकाळी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी सकाळी ११ वाजता परळी येथील शांतीवन स्मशानभूमी काळराञी मंदीर परळी येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात चार मुले,एक मुलगी, सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.
Views: 8












