
भारताचे सार्वभौमत्व गहाण; २३ मार्चला नागपूरमध्ये RSS मुख्यालयावर ‘वंचित’चे धरणे आंदोलन
मुंबई: “केंद्र सरकारने देशाची आर्थिक स्वायत्तता आणि राजकीय सार्वभौमत्व अमेरिकेसारख्या परकीय शक्तींकडे गहाण ठेवले आहे,” असा खळबळजनक आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश



